Indian Railway Jobs 2021 | दक्षिणी रेल्वेमध्ये विविध पदांच्या 38 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिणी रेल्वेमध्ये विविध पदांच्या 38 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/19TtRAR

एकूण जागा – 38

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.लॅब असिस्टंट – 38 जागा
शैक्षणिक पात्रता – 12 वी परीक्षा उत्तीर्ण (10+ 2) सह विज्ञान प्लस डीएमएलटी

2.हॉस्पिटल असिस्टंट – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी परीक्षा उत्तीर्ण आयसीयू / डायलिसिस युनिट मध्ये अनुभव

3.हाऊस कीपिंग असिस्टंट्स – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट – 18 to 33 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 18,000/- to २१,७००/-

नोकरी ठिकाण – चेन्नई विभाग.Indian Railway Jobs 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2021

अधिकृत वेबसाईट – www.sr.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment