IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागांसाठी भरती1

IOCL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जोपर्यंत सगळ्या जागा भरल्या जात नाहीत तोपर्यंत अर्ज करता येईल. अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – 10th pass

वेतन – 6,000/- to 9,500/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IOCL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जागा भरेपर्यंत

मूळ जाहिरात – click here

अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *