IRCON Recruitment 2021 | इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 5 जागांसाठी भरती

ircon recruitment

करिअरनामा ऑनलाईन – (IRCON) इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा – 05

पदाचे नाव – चीफ जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, अ‍ॅड. जनरल मॅनेजर, जॉइंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – पदानुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी

वेतन – Rs. 53,100-/ to 2,18,200/-

नोकरीचे ठिकाण – Jabalpur, Katni – Madhya Pradesh

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता & ई-मेल –
कॉर्पोरेट ऑफिस / IRCON, नवी दिल्ली
[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – pdf

अधिकृत वेबसाईट – www.ircon.org

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment