IREL Recruitment Mumbai 2021 | इंडिया लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

www.careernama.com 2020 10 21T125006.933

करिअरनामा ऑनलाईन – IREL इंडिया लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 07

पदाचे नाव –
1.मुख्य व्यवस्थापक – 01 जागा
2.व्यवस्थापक (कायदा) – 01 जागा
3.व्यवस्थापक (सुरक्षा) – 03 जागा
4.उपमहाव्यवस्थापक – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य व्यवस्थापक – अभियांत्रिकी पदवीधर

2.व्यवस्थापक (कायदा) – लॉ मध्ये पदवीधर

3.व्यवस्थापक (सुरक्षा) – पदवीधर

4.उपमहाव्यवस्थापक – कोणत्याही विषयात पदवीधर

वयाची अट – 42 वर्षापर्यंत

वेतन –
1.मुख्य व्यवस्थापक – 20.44 लाख प्रति वर्ष

2.व्यवस्थापक (कायदा) – 15.33 लाख प्रति वर्ष

3.व्यवस्थापक (सुरक्षा) – 15.33 लाख प्रति वर्ष

4.उपमहाव्यवस्थापक – 22.99 लाख प्रति वर्ष

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IREL Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीजीएम (कार्मिक), आयआरईएल लिमिटेड, प्लॉट क्रमांक 1207, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400 028

अर्ज करण्याण्याची तारीख – 21 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/careers

मूळ जाहिरात – PDF

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

Leave a Comment