ISRO Recruitment 2021 | भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थामध्ये विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती

ISRO

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थामध्ये विविध पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2gA5D6O

एकूण जागा – 24

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1. प्रशासकीय अधिकारी – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदवी 02. अनुभव

02. लेखा अधिकारी आणि खरेदी – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एसीए / एफसीए किंवा एआयसीडब्ल्यूए / एफआयसीडब्ल्यूए किंवा एमबीए किंवा बी.कॉम एम.कॉम किंवा बीबीए / बीबीएम 02. अनुभव

3. स्टोअर अधिकारी – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदवी 02. अनुभव

वयाची अट – 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 250/- रुपये

वेतन – 56100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.isro recruitment 2021

अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in

ऑनलाईन अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *