ITI असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी !भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत 281 जागांसाठी भरती

BHEL Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत 281 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 मार्च 2021 ऑनलाईन साठी आणि 15 मार्च 2021 ऑफलाईन साठी आहे.  अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3k04bKe

BHEL Recruitment 2021

एकूण जागा – 281

पदाचे नाव – प्रशिक्षनार्थी

शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण,संबंधित क्षेत्रात ITI पात्रता

वयाची अट -18 to 27 वर्षेपर्यंत (sc/st 5 वर्ष सूट आणि obc 3 वर्ष सूट)

शुल्क – नाही

नोकरी ठिकाण – उत्तराखंड

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष संख्या 29, मानव संसधान –भर्ती अनुभाग मुख्य प्रशासनिक भवन, बी.एच.ई.एल. हिप रानीपुर हरिद्वार उत्तरखंड – 249403

अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 मार्च 2021.  BHEL Recruitment 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2021

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -15 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment