konkan railway recruitment | रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या 18 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून, मुलाखत देण्याची तारीख 20 मार्च व 24 मार्च 2021 आहे.अधिकृत संकेतस्थळ –www.konkanrailway.com

एकूण जागा – 18

पदांचे नाव – कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीतातून पूर्ण वेळ अभियांत्रिकी पदवी (बी.ई / बीटेक) इलेक्ट्रॉनिक्स / मध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & दूरसंचार / संप्रेषण / इन्स्ट्रुमेंटेशन 02. अनुभव.

वयाची अट – 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

वेतन – 30000/-

नोकरीचे ठिकाण – जम्मू-काश्मीर, मुंबई

मुलाखत देण्याचा पत्ता – यूएसबीआरएल प्रोजेक्ट हेड ऑफिस, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्सटेंशन-त्रिकुटानगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर

अधिकृत संकेतस्थळ – www.konkanrailway.com

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment