Konkan Railway Recruitment 2021 | कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 06 जागांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2021 | कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 06 जागांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन – कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2mcU8Zs

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा –
1.Deputy Chief Electrical Engineer [Dy.CEE @USBRL J&K] – 02 जागा

2.Deputy Chief Engineer (Dy.CE/ DE) – 02 जागा

3.Deputy Chief Electrical Engineer (Dy.CEE/P) – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयाची अट –
1.Deputy Chief Electrical Engineer [Dy.CEE @USBRL J&K] – 64 वर्षापर्यंत

2.Deputy Chief Engineer (Dy.CE/ DE) – 55 वर्षापर्यंत

3.Deputy Chief Electrical Engineer (Dy.CEE/P) – 55 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – कोकण रेल्वे.konkan railway recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – krclredepu@krcl.co.in

मूळ जाहिरात – click here

अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *