Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 17 जागांसाठी भरती

West Central Railway Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या 17 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन E-mail पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 & 22 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2mcU8Zs

एकूण जागा – 17

पदाचे नाव –
1.वरिष्ठ विभाग अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता – 03 जागा

2.तंत्रज्ञ – 12 जागा

3.उपमुख्य विद्युत अभियंता – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 63 वर्षांपर्यंत

वेतनमान – level 7 to level 12 पर्यंत (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – जम्मू काश्मीर.Konkan Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – (E-mail) [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 & 22 मे 2021 (पदांनुसार)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment