KVIC Recruitment 2021 | खादी व ग्रामोद्योग आयोगमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

www.careernama.com 2021 01 30T175407.670

करिअरनामा ऑनलाईन – खादी व ग्रामोद्योग आयोगमध्ये विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.kvic.org.in

एकूण जागा – 13

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सल्लागार – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी

2.वरिष्ठ सल्लागार – 06 जागा

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर डिग्री / पोस्ट ग्रॅज्युएशन

वयाची अट – 17 जुलै 2021 रोजी. 39 ते 65 वर्षे

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 30,000/- to 40,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई, दिल्ली.KVIC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – www.kvic.org.in

ऑनलाईन अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment