MADC Recruitment 2021 | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MADC Recruitment 2021

WhatsApp Image 2021 03 16 at 4.01.53 PM 1

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.madcindia.org

एकूण जागा – 03

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.सल्लागार – 01.कोणत्याही शाखेत पदवी. 02. MS-CIT प्रमाणपत्र 03.सिव्हिल/ पाटबंधारे / जलसंपदा मध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी किंवा समकक्ष. 04. 5 वर्षे अनुभव

2. स्टेनोग्राफर – 01.कोणत्याही शाखेतील पदवी 02. MS-CIT प्रमाणपत्र 03. 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 45/62 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतन – नियमानुसार

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Vice Chairman and Managing Director 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai-400005.

अधिकृत वेबसाईट – www.madcindia.org

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment