Maha Metro Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत भरती

 

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

एकूण जागा – 18

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.व्यवस्थापक – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून संबंधित शाखेत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. 02. 05 वर्षे अनुभव.

2.सहाय्यक व्यवस्थापक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून संबंधित शाखेत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. 02.05 वर्षे अनुभव.

वयाची अट – 13 जुलै 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 400/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

वेतनमान –
1.व्यवस्थापक – ६०,००० to 1,80,000/-

2.सहाय्यक व्यवस्थापक – 50,000 to 1,60,000/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र),Maha Metro Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager (HR), Metro – Bhavan, Maharashtra Metro Rail Corporation Limited, VIP Road, Near Deekshabhoomi, Ramdaspeth, Nagpur – 440010.

Apply here

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment