maharashtra postal circle recruitment 2021 | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंतर्गत 2428 जागांसाठी भरती

Indian Post Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दहावी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंतर्गत 2428 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
maharashtrapost.gov.in

एकूण जागा – 2428

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक- GDS

1.GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2.GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3.GDS-डाक सेवक

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट – 18 to 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.maharashtra postal circle recruitment 2021

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

वेतन –
1.GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 12,000 to 14,500/-
2.GDS-असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) – 10,000 to 12,000/-
3.GDS-डाक सेवक – 10,000 to 12,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2021

अधिकृत वेबसाईट – maharashtrapost.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment