Mahatma phule corporation Recruitment 2021महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई अंतर्गत स्वीय सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती

Mahatma phule corporation Recruitment 2021महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई अंतर्गत स्वीय सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई अंतर्गत स्वीय सहाय्यक पदांच्या जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahatmaphulecorporation.com

पदांचे नाव – स्वीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – 01.कोणत्याही शाखेचा पदवीधर 02.शासकीय किंवा शासकीय कंपनीचे /महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ०५ वर्षे काम केल्याचा अनुभव.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.mahatmaphulecorporation.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता [E-Mail ID][email protected]

मूळ जाहिरात – PDF

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment