Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये भरती

WhatsApp Image 2021 06 30 at 11.14.53 AM

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 34 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

एकूण जागा – 34

पदाचे नाव – आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ ITI (Electrician)

शैक्षणिक पात्रता – इयत्ता 10 वी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा 02 वर्षाचा आय.ती.आय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक उपलोड करणे आवश्यक आहे.

वयाची अट – 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – धुळे, नंदुरबार व जळगाव (महाराष्ट्र).Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक – 05 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, 132 के व्ही उपकेंद्र, वसाहत, मालेगाव रोड, धुळे ता. जि. धुळे – 424311.

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

मूळ जाहिरात – PDF


Leave a Comment