Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 | पदवीधरांना संधी ! बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 18 जागांसाठी भरती

Mahila Bal Vikas Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 4 जून 2021 आहे.

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 18

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनिस

शैक्षणिक पात्रता – 07 वी पास

वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, मानखुर्द यांचे कार्यालय, शासकीय पुरुष भिक्षेकारी गृह, नविन इमारत,संत एकनाथ वसतिगृहाच्या बाजुला, 03 रा मजला, आर.सी मार्ग, चेंबूर, मुंबई – 71

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जून 2021 आहे.

मूळ जाहिरात –  PDF

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

Leave a Comment