Mazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागांसाठी भरती

Mazagon Dock Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (MDL)अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/

एकूण जागा – 425

पदाचे नाव & जागा –
Group A
1.ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – 20 जागा
2.इलेकट्रीशियन – 34 जागा
3.फिटर – 72 जागा
4.पाईप फिटर – 63 जागा

Group B
5.स्ट्रक्चरल फिटर – 20 जागा
6.फिटर स्ट्रक्चरल – 15 जागा
7.इलेकट्रीशियन – 15 जागा
8.पाईप फिटर – 15 जागा
9.वेल्डर – 15 जागा
10.कॉम्प्युटर ऑपरेटर – 15 जागा
16.कारपेंटर – 21 जागा

Group c
17.रिगर – 47 जागा
18.वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 47 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.Group A – 10 वी पास.

2.Group B – संबंधित विषयात ITI पास.

3.Group C – 08 वी पास.

वयाची अट – 
Group A – 15 ते 19 वर्षे. ओबीसी – 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.

Group B – 16 ते 21 वर्षे.

Group C – 14 ते 18 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Mazagon Dock Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Leave a Comment