MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांच्या जागांसाठी भरती

MUMBAI MAHANAGARAPALIKA

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3esxIMd

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – माहिती दिलेली नाही

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही शाखेचा पदवीधर.
मराठी आणि इंग्रजी टंकलेखन.
संगणक ज्ञान आवश्यक

वेतन – 15000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कस्तुरबा रुग्णालय, मुंबई.MCGM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, मुंबई.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

मूळ जाहिरात – PDF

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

Leave a Comment