MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘हाऊसमन’विविध पदांच्या जागांसाठी भरती

 

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘हाऊसमन’विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3esxIMd

एकूण जागा – 09

पदाचे नाव – हाऊसमन (मेडिसिन)

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – 18 ते 33 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MCGM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी मार्ग, मुंबई- 11

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2021 आहे.

Apply here

Leave a Comment