MDACS Recruitment 2021 | मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थामध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थामध्ये विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. केअर समन्वयक पदांची मुलाखत दिनांक 19 जुलै 2021 रोजी आहे. उपसंचालक पदांची अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट www.mdacs.org.in

एकूण जागा – 02 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.केअर समन्वयक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. इंटरमेडिएट (१२ वी परीक्षा उत्तीर्ण) लेव्हल शिक्षण 02. ती / तो एक पीएलएचए असावा

2.उपसंचालक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान (समाजशास्त्र, मानववंशशास्त्र / मानसशास्त्र / सामाजिक कार्य / सार्वजनिक प्रशासन.) मध्ये पदव्युत्तर पदवी 02. MS-CIT 03. 05 वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 6,000/- to 36,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MDACS Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखत

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021 आहे.

मुलाखतीचे ठिकाण व अर्ज पाठविण्याचा पत्ता – Project Director, Mumbai Districts AIDS Control Socity, Acworth Complex , R.A. kidwai marg, Wadala (W), Mumbai – 400031.

अधिकृत वेबसाईट – www.mdacs.org.in

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment