Ministry of Finance Recruitment 2021 | अर्थ मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग नवी दिल्ली येथे विविध पदांच्या 53 जागांसाठी भरती

WhatsApp Image 2021 04 30 at 6.35.18 PM

करिअरनामा ऑनलाईन – अर्थ मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग नवी दिल्ली येथे विविध पदांच्या 53 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 & 30 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://ift.tt/1vFoUn7

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 53

पदाचे नाव & जागा –

1.पुनर्प्राप्ती अधिकारी – 17 जागा

2.निबंधक – 02 जागा

3.सहाय्यक निबंधक – 26 जागा

शैक्षणिक पात्रता – ज्या उमेदवारांची लॉ पदवी आहे ते भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.Assistant Registrar – 67,700-/ to 2,08,700-/

2.Registrar – 78,800-/ to 2,09,200-/

3.Recovery Officer – 1.67,700-/ to 2,08,700-/

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Ministry of Finance Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक – 07 & 30 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पत्ता:संचालक सीएस -१ (डी), कर्मचारी व प्रशिक्षण विभाग, लोक नायक भवन नवी दिल्ली- ११००११.

अधिकृत वेबसाईट – www.financialservices.gov.in

मूळ जाहिरात 1  PDF1

मूळ जाहिरात 2 – PDF2

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment