MMRDA Recruitment 2021 | MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट

एकूण जागा – 02

पदाचे नाव – संचालक (ऑपरेशन) आणि उप. महाव्यवस्थापक (ऑपरेशन).

शैक्षणिक पात्रता –

1.Director (Operation) – Engineering graduate of Electrical/ Mechanical/ Electronics/ Electronics & Telecommunication discipline -with good academic record from a recognized University / Institution of repute.

2.Dy. General Manager (Operation) Engineering or Science graduate – with good academic record from a recognized University/ Institution of repute.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 144200/- to 218200/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/home

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना –  PDF

Leave a Comment