Municipal Corporation Kolhapur Recruitment 2021 | कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 60 जागांसाठी भरती

kolhapur mahanagarpalika

करिअरनामा ऑनलाईन – कोल्हापूर महानगरपालिका (KMC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 60 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 19 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3w2Vft8

एकूण जागा – 60

पदाचे नाव –
1.वैद्यकीय अधिकारी (MBBS)
2.वैद्यकीय अधिकारी (BAMS/ BUMS)
3.वैद्यकीय अधिकारी (BHMS

शैक्षणिक पात्रता – MBBS/ BAMS/ BUMS/ BHMS.

वेतन – माहिती दिलेली नाही

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्य गृह छ. शाहू खासबाग मैदान शेजारी कोल्हापूर.

मुलाखत देण्याची तारीख –  19 मे 2021 पासून प्रत्येक बुधवारी

अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment