NABARD Recruitment 2021। राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे विविध पदांच्या 4 जागांसाठी भरती

NABARD Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे विविध पदांच्या 4 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – WWW.IBPS.IN

NABARD Recruitment 2021

एकूण जागा – 4

पदाचे नाव – सायबर सुरक्षा व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – Bachelor’s/Master’s Degree in IT/Computer Science.

वयाची अट – 62 वर्षांपर्यंत

वेतन – 1,75,000/- रुपये to 3,75,000/- रुपये (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – मुंबई.  NABARD Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – WWW.IBPS.IN

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment