NBCC Recruitment 2021 | नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत साइट निरीक्षक पदांच्या 120 जागांसाठी भरती

WhatsApp Image 2021 03 17 at 7.07.28 PM

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत साइट निरीक्षक पदांच्या 120 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nbccindia.com

एकूण जागा – 120

पदाचे नाव & जागा – 1.साईट इन्स्पेक्टर (सिव्हिल) – 80

2.साईट इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) – 40

शैक्षणिक पात्रता – 1.साईट इन्स्पेक्टर (सिव्हिल) – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 04 वर्षे अनुभव

2.साईट इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD – 55% गुण] (ii) 04 वर्षे अनुभव

वयाची अट – 35 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क – 500/-

वेतन – 31000/-.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – www.nbccindia.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment