NCCS PUNE Recruitment 2021| नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांच्या 4 जागांसाठी भरती

NCCS PUNE Recruitment 2021

URDIP Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांच्या 4 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in

एकूण जागा – 04

पदाचे नाव – वरिष्ठ डोमेन तज्ञ, डोमेन तज्ञ, डोमेन विश्लेषक, प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ डोमेन तज्ञ-
1st Class MTech/ MD/ MV/ MVSc/ MPharm/MBiotech

2.डोमेन तज्ञ – 1st Class MTech/ MD/MV/ MVSc/ MPharm/MBiotech

3.डोमेन विश्लेषक – Ph.D/MD/MS/MDS or equivalent

4.प्रकल्प सहाय्यक – Graduate in Life Science

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 100000-/

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment