NCCS Recruitment 2021 | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

NCCS PUNE

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या 07 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 व 18 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –  www.nccs.res.in

एकूण जागा – 07

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1. प्रभारी प्रयोगशाळा – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. विषाणूशास्त्र मध्ये एमडी / एमव्हीएस / पीएच.डी 02. 15 वर्षे अनुभव

2.प्रक्रिया सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. लाइफ सायन्स मध्ये पदवीधर 02. 15 वर्षे अनुभव

3.प्रकल्प वैज्ञानिक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष. 02. अनुभव

4.प्रकल्प सहकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदवी किंवा समकक्ष.

5.कनिष्ठ संशोधन सहकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदव्युत्तर पदवी 02. अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा – 28 to 65 [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.प्रभारी प्रयोगशाळा/ Laboratory In Charge – 200000/-
2.प्रक्रिया सल्लागार – 200000/-
3.प्रकल्प वैज्ञानिक – 56000/-
4.प्रकल्प सहकारी – 31000/-
5.कनिष्ठ संशोधन सहकारी – 31000

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).NCCS Recruitment 2021

अर्ज कटण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 व 18 मे 2021

ऑनलाईन अर्ज करण्याचा पत्ता – pmconline@nccs.res.in

अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in

मूळ जाहिरात – PDF

Click Here To Join Our Whatsapp Group

Leave a Comment