NCR Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत विविध 480 जागांसाठी भरती

NCR Recruitment 2021

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – NCR Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदाच्या 480 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2021 आहे.अधिकृत संकेतस्थळ – www.ncr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 480

पदाचे नाव & जागा –
1. फिटर – 286 जागा
2. वेल्डर – 11 जागा
3.मेकॅनिक – 84  जागा
4.सुतार – 11  जागा
5. इलेक्ट्रीशियन – 88 जागा

शैक्षणिक पात्रता – 01. 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. (NCVT) प्रमाणपत्र 02. मान्यताप्राप्त संस्थेकडून नियमित विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय व्यावसायिक संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट – 15 to 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 170-/ (ST/PWD/महिला – 70-/ रुपये)

वेतन – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – उत्तर मध्य रेल्वे.NCR Recruitment 2021 |

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2021

अधिकृत संकेतस्थळ – www.ncr.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment