NHM Chandrapur Recruitment 2021 | चंद्रपूर जिल्हा रुग्णालय अंतर्गत विविध पदांच्या 72 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – चंद्रपूर जिल्हा रुग्णालय अंतर्गत विविध पदांच्या 72 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आले आहे. भरती थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.
मुलाखत देण्याची तारीख 12 एप्रिल 2021 आहे.अधिकृ वेबसाईट – chanda.nic.in

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 72

पदाचे नाव & जागा –

1.फिजिशियन – 05 जागा
2.एनेस्थेटिस्ट / इंटेंसिव्हिस् – 06 जागा
3.वैद्यकीय अधिकारी – 34 जागा
4.स्टाफ नर्स – 18 जागा
5.लॅब टेक्निशियन – 09 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.फिजीशियन – M.D Medicine/DNB
2. इंटेंसिविस्ट – M.D
3.वैद्यकीय अधिकारी – MBBS,BAMS,BUMS,BDS
4.स्टाफ नर्स – GNM/B.sc nursing
5.लॅब टेक्निशियन -B.sc DMLT

वयाची अट – 45 / 60 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतन – 17,000/- to 1,50,000/- (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.NHM Chandrapur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – DEIC विभाग जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर

मुलाखत देण्याची तारीख – 12 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment