NHM Jalgaon Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 09 जागांसाठी भरती

 

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/1Q7BisG

एकूण जागा – 09

पदाचे नाव –

1.न्यूट्रिशनिस्ट
2.डायलिसिस 3.टेक्निशियन
4.डेंटल टेक्नीशियन
5.डेंटल हायजेनिस्ट
6.एक्स-रे टेक्नीशियन
7.कोल्ड चेन आणि व्हॅक्सीन लॉजिस्टिक असिस्टंट

शैक्षणिक पात्रता –

1.न्यूट्रिशनिस्ट – होम सायन्स न्यूट्रिशिअन मध्ये B.Sc + 01 वर्षे अनुभव.

2.डायलिसिस टेक्निशियन – 12 वी सायन्स + डायलिसिस टेक्निशियन डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स + 01 वर्षे अनुभव.

3.डेंटल टेक्नीशियन – 12 वी सायन्स + डेंटल टेक्नीशियन डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स + 02 वर्षे अनुभव.

4.डेंटल हायजेनिस्ट – 12 वी सायन्स + डेंटल हायजेनिस्ट डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स + 02 वर्षे अनुभव.

5.एक्स-रे टेक्नीशियन – 12 वी + एक्स-रे टेक्नीशियन कोर्स + 01 वर्षे अनुभव.

6.कोल्ड चेन आणि व्हॅक्सीन लॉजिस्टिक असिस्टंट – 10 वी + यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी शाखेतील 03 वर्षे पदविका उत्तीर्ण किंवा वातानुकुलीकरन ITI + NCTVT + MS-CIT + 02/03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 150/-

नोकरीचे ठिकाण – जळगाव.NHM Jalgaon Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, एन एच. एम. कार्यालय जिल्हा रुग्णालय (जीएमसी) जळगाव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जून 2021 आहे.

Apply here

Leave a Comment