NHM Kolhapur Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 07 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर (NHM Kolhapur)अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 13 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://ift.tt/1Q7BisG

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 07

पदाचे नाव & जागा –
1.सांख्यिकीय अन्वेषक – 01 जागा
2.वैद्यकीय अधिकारी – 02 जागा
3.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03 जागा
4.TBHV – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सांख्यिकीय अन्वेषक – स्टॅटेस्टिक्स किंवा मॅथेमॅटिक्स मध्ये पदवी + MS-CIT.

2.वैद्यकीय अधिकारी – MBBS + इंटरशिप.

3.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc + DMLT.

4.TBHV – पदवी किंवा 12 वी पास + MPW/ LHV/ ANM/ हेल्थ वर्कर अनुभव किंवा हेल्थ एज्युकेशन/ कॉऊन्सलिंग मध्ये उच्च शिक्षित

वयाची अट –  वर्षापर्यंत

वेतन – 18 to 70 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 150/-

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.NHM Kolhapur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा माळा, एस. पी. ऑफिस जवळ, कसबा बावडा रोड कोल्हापूर – 416003.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment