NHM Nashik Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 710 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 710 जागांची भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. पात्र उमेदवारांनी रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक येथे 30, 31 मार्च, 01, 05, 06, & 07 एप्रिल 2021 (10:00 AM ते 12:00 PM) या तारखेला उपस्थित राहावे.अधिकृत वेबसाईट- https://ift.tt/1Q7BisG

एकूण जागा – 710

पदाचे नाव & जागा –
1.फिजिशिअन – 05 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 23 जागा
3.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 133 जागा
4.स्टाफ नर्स – 129 जागा
5.लॅब टेक्निशिअन – 133 जागा
6.फार्मासिस्ट – 40 जागा
7.ECG टेक्निशिअन – 83 जागा
8.ECG टेक्निशिअन – 87 जागा
9.हॉस्पिटल मॅनेजर – 19 जागा
10.डाटा एंट्री ऑपरेटर – 58 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.फिजिशिअन – MD (Medicine)

2.वैद्यकीय अधिकारी – MBBS

3.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS

4. स्टाफ नर्स – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

5.लॅब टेक्निशिअन – (i) B.Sc (ii) DMLt

6. फार्मासिस्ट – D.Pharm/B. Pharm

7.ECG टेक्निशिअन – (i) B.Sc (ii) 01 वर्ष अनुभव

8.ECG टेक्निशिअन – B.Sc (मेडिकल रेडिओलॉजी टेक्नोलॉजी) किंवा रेडिओलॉजी डिप्लोमा

9. हॉस्पिटल मॅनेजर – MBA (Health Care/ Health Administration) /MPH/MHA

10.डाटा एंट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT 

वयाची अट – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – नाशिकNHM Nashik Recruitment 2021

शुल्क – नाही

मुलाखत देण्याची तारीख – 30, 31 मार्च, 01, 05, 06, & 07 एप्रिल 2021

मुलाखतीचे ठिकाण – रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक

अधिकृत वेबसाईट- https://arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

1 thought on “NHM Nashik Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 710 जागांसाठी भरती”

Leave a Comment