NHM Nashik Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे अंतर्गत विविध पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, दर महिन्याच्या दिनांक 1 व 15 तारखेला पदभरती पूर्ण होईपर्यंत मुलाखतीसाठी हजर राहावे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3hbO2m0

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.एनेस्थेटिस्ट – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी एनेस्थेसिया / डीए / डीएनबी

2.स्त्रीरोगतज्ज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/ एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी

3.फिजिशियन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी मेडिसिन /डीएनबी

4.रेडिओलॉजिस् – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी रॅडिलॉजी / डीएमआरडी

5.ऑर्थोपेडिशियन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमएस ऑर्थो/ डी ऑर्थो

6.बालरोग तज्ञ – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी

7.बालरोग तज्ञ – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी

8.फिजिशियन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी मेडिसिन /डीएनबी

9.बालरोग तज्ञ – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी

10.वैद्यकीय अधिकारी – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस

11.क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मेंटल हेल्थ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – क्लिनिकल मानसशास्त्र मध्ये एम.फील.

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी – 60/70 वर्षे

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 30,000/- रुपये ते 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र).NHM Nashik Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार , नाशिक.

मुलाखत देण्याची तारीख – प्रत्येक महिन्याच्या 1 व 15 तारखेला जागा भरेपर्यंत

अधिकृत वेबसाईट – www.zpnashik.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment