NHM Nashik Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांच्या 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत.निवड ही थेट मुलाखत पध्दतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 15 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -https://ift.tt/3hbO2m0

एकूण जागा – 30

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी –
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस.

2.आयुष वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस.

3.सुविधा व्यवस्थापक –
शैक्षणिक पात्रता – 01. मेडिकल ग्रॅज्युएट 02. ०१ वर्षाचा हॉस्पटलचा अनुभव

4.स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता – जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग

5.ईसीजी तंत्रज्ञ –
शैक्षणिक पात्रता – ईसीजी तंत्रज्ञ 01 वर्षे अनुभव

6.फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता – डी. फार्म/ बी. फार्म

7.स्टोअर अधिकारी –
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेत पदवी

8.वार्ड बॉय –
शैक्षणिक पात्रता – 10 वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी – 60000/-
2.आयुष वैद्यकीय अधिकारी – 30000/-
3.सुविधा व्यवस्थापक – 35000/-
4.स्टाफ नर्स – 20,000/-
5.ईसीजी तंत्रज्ञ – 17000/-
6.फार्मासिस् – 17000-/
7.स्टोअर अधिकारी – 20000/-
8.वार्ड बॉय – 400 रुपये प्रतिदिन

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NHM Nashik Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 15 मे 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – पंचायत समिती, इगतपुरी.

अधिकृत वेबसाईट – www.zpnashik.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF 

Leave a Comment