NHM Palghar Recruitment 2021 |राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 416 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 416 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2P1saOM

एकूण जागा – 416

पदाचे नाव & जागा –
1.फिजिशियन – 25 जागा
2.ॲनेस्थेटीस्ट – 18 जागा
3.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 75 जागा
4.वैद्यकीय अधिकारी (आयुष)हॉस्पिटल मॅनेजर – 09 जागा
5.स्टाफ नर्स – 228 जागा
6.एक्स-रे टेक्निशियन – 05 जागा
7.ECG टेक्निशियन – 07 जागा
8.लॅब टेक्निशियन – 03 जागा
9.स्टोअर ऑफिसर – 05 जागा
10.डाटा एन्ट्री ऑपरेटर – 07 जागा
11.वार्ड बॉय – 34 जागा

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1- MD (मेडिसिन)

पद क्र.2 – संबंधित पदवी/डिप्लोमा

पद क्र.3 – MBBS/BAMS/BUMS

पद क्र.4 – रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.

पद क्र.5 – GNM/B.Sc (नर्सिंग)

पद क्र.6 – एक्स-रे टेक्निशियन कोर्स

पद क्र.7 – (i) B.Sc (PCB) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.8 – (i) B.Sc (ii) DMLT

पद क्र.9 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.10 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT

पद क्र.11 – 10वी उत्तीर्ण

वयाची अट
पद क्र.1 to 3 – 61 वर्षांपर्यंत

पद क्र.4 to 11 – 18 to 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण – पालघर.NHM Palghar Recruitment 2021

शुल्क – नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय.

अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख – 22 to 30 एप्रिल 2021 (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट – http://www.zppalghar.gov.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment