NHM Pune Recruitment 2021 | जिल्हा परिषद,पुणे अंतर्गत विविध पदांच्या 140 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद,पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या 140 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.निवड थेट मुलाखत पध्दतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 29 एप्रिल to 4 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://ift.tt/3kuyjOn

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 140

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – बीएएमएस

2.आरोग्य सेविका – 100
शैक्षणिक पात्रता – जीएनएम

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 20,000/- to 28,000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).NHM Pune Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 29 एप्रिल to 4 मे 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – महात्मा गांधी सभागृह, ६ वा मजला जिल्हा परिषद पुणे.

अधिकृत वेबसाईट – www.punezp.mkcl.org

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment