NHM Pune Recruitment 2021 | जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागांसाठी भरती

NHM Pune Recruitment 2021 | जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कोविड हॉस्पिटल पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख 22 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3kuyjOn

एकूण जागा – 20

पदाचे नाव & जागा – वैद्यकीय अधिकारी
1.MBBS – 10 जागा
2.BAMS – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –
MBBS/BAMS

वेतन –
1.MBBS – 60,000/-
2.BAMS – 28,000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.NHM Pune recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 22 मार्च 2021

मुलाखत देण्याचा पत्ता – ६ वा मजला, महात्मा गांधी सभागृह, जिल्हा परिषद , पुणे कॅम्प , वेलस्ली रोड पुणे

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://punezp.mkcl.org/

IF YOU LIKE OUR WORK

SUPPORT US BY CLICKING ONE ADS

YOURS ONE CLICK MOTIVATES US

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see – https://ominebro.tech

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या
या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://ominebro.tech

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment