NHM Ratnagiri Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 166 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  31 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3tFUh51

एकूण जागा – 166

पदाचे नाव –
1.फिजिशियन – 06 जागा
2.भूलतज्ञ – 15 जागा
3.मायक्रोबायोलॉजिस्ट – 02 जागा
4.वैद्यकीय अधिकारी – 15 जागा
5.आयुष वैद्यकीय अधिकारी – 12 जागा
6.स्टाफ नर्स – 100 जागा
7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 16 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.फिजिशियन – MD Medicine

2.भूलतज्ञ – MD Anesthetist DA/DNB

3.मायक्रोबायोलॉजिस्ट – MD Microbiology

4.वैद्यकीय अधिकारी – MBBS

5.आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/BUMS/BDS

6.स्टाफ नर्स – GNM/B.Sc Nursing

7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc DMLT

वेतन –
1.फिजिशियन – 1,20,000/-

2.भूलतज्ञ – 1,20,000/-

3.मायक्रोबायोलॉजिस्ट – 75,000/-

4.वैद्यकीय अधिकारी – 90,000/-

5.आयुष वैद्यकीय अधिकारी – 40,000/-

6.स्टाफ नर्स – 20,000/-

7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.NHM Ratnagiri Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  21 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment