NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत विविध पदांच्या 430 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड (NHM Raigad) अंतर्गत विविध पदांच्या 430 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 430

पदाचे नाव & जागा –
1.फिजिशियन – 06 जागा
2.अनेस्थेटिस्ट – 05 जागा
3.वैद्यकीय अधिकारी – 74 जागा
4.आयुष वैद्यकीय अधिकारी – 79 जागा
5.X-Ray टेक्निशियन – 08 जागा
6.ECG टेक्निशियन 11
7.हॉस्पिटल मॅनेजर – 35 जागा
8.स्टाफ नर्स – 151 जागा
9.लॅब टेक्नीशियन – 34 जागा
10.फार्मासिस्ट – 27 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.फिजिशियन – M.D (मेडिसिन) + मेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

2.अनेस्थेटिस्ट – अनेस्थेटिस्ट डिप्लोमा/ पदवी.

3.वैद्यकीय अधिकारी – MBBS/ BDS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल/ सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन रेजिस्ट्रेशन + 01 वर्षे अनुभव.

4.आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/ BUMS + संबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

5.X-Ray टेक्नीशियन – 10 + 12 + X-Ray टेक्नीशियन डिप्लोमा.

6.ECG टेक्नीशियन – फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजि विषयासह B.Sc + ECG टेक्नीशियन बाबतचा 01 वर्षाचा अनुभव.

7.हॉस्पिटल मॅनेजर – वैद्यकीय पदवीधर + 01 वर्षाचा रुग्णालय प्रशासनबाबतचा अनुभव + संबंधित कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

8.स्टाफ नर्स – GNM/ B.Sc (नर्सिंग)/ ANM + संबंधित कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

9.लॅब टेक्निशियन – B.Sc, DMLT.

10.फार्मासिस्ट – D.Pharm/ B.Pharm + कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रायगड.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, दुसरा मजला ओपीडी बिल्डिंग , जिल्हा रुग्णालय अलिबाग

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment