NIRRH Recruitment 2021 | राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 04 जागांसाठी भरती

NIRRH Mumbai Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च & 4,10 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट -https://ift.tt/1dB2aec

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –
1.Project Technical Officer (Social Work) – 02 जागा
2.Project Technical Officer – 01 जागा
3.Senior Project Associate – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.Project Technical Officer (Social Work) – Graduate in Social Science/ Social Work
2.Project Technical Officer – Master Degree
Senior Project
3. Senior project Associate – Master Degree in Natural Or Agriculture Science Or Equivalent

वयाची अट – 1.Project Technical Officer (Social Work) – 30 वर्षापर्यंत
2.Project Technical Officer – 30वर्षापर्यंत
3.Senior Project Associate – 40 वर्षापर्यंत

वेतन – 32000/- to 42000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई. NIRRH Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च ,4 &10 एप्रिल 2021 (पदांनुसार)

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.nirrh.res.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *