NITI Aayog Recruitment | नीति आयोग मार्फत विविध पदांच्या 54 जागांसाठी भरती

niti ayog

करिअरनामा ऑनलाईन – नीति आयोग मार्फत विविध पदांच्या 54 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारिख 04 व 22 मे 2021 आहे(पदांनुसार).अधिकृत वेबसाईट – www.niti.gov.in

एकूण जागा – 54

पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ सल्लागार – 07

2.सह सल्लागार/ उप सल्लागार – 19

3.वरिष्ठ संशोधन अधिकारी / संशोधन अधिकारी/ आर्थिक अधिकारी – 28

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ सल्लागार – सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदवी

2.सह सल्लागार/ उप सल्लागार – पदव्युत्तर पदवी

3.वरिष्ठ संशोधन अधिकारी / संशोधन अधिकारी/ आर्थिक अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/एमबीबीएस / बीई / बीटेक/मॅनेजमेंट पीजी डिप्लोमा / अर्थशास्त्र किंवा उपयोजित अर्थशास्त्र किंवा व्यवसाय अर्थशास्त्र किंवा इकोनोमेट्रिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी, 02 ते 05 वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 85000/- to 330000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NITI Aayog Recruitment

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Under Secretary, Policy Commission, Room no. 418, Niti Bhavan, Parliament Road, New Delhi – 110001.

अधिकृत वेबसाईट – www.niti.gov.in

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *