NMDC Recruitment 2021 | राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ येथे जुनिअर ऑफिसर ट्रैनी पदांच्या 64 जागांसाठी भरती

NMDC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ येथे जुनिअर ऑफिसर ट्रैनी पदांच्या 64 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे.ऑनलाईन अर्ज करा – https://nmdcjo.formflix.com/

एकूण जागा – 64

पदाचे नाव – जुनिअर ऑफिसर ट्रैनी

शैक्षणिक पात्रता – 3 years diploma संबंधित क्षेत्रात

वयाची अट – 32 वर्षांपर्यंत

वेतन – 37,000/- to 1,30,000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Box No.1352, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin- 500028

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – https://nmdcjo.formflix.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *