NTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

NTPC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2021 आहे. अधिकृत वेबसाईट –
https://ift.tt/2Zw9ZD6

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 50

पदाचे नाव – इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिकल – 22 जागा
2 .मेकॅनिकल – 14 जागा
3 .इलेक्ट्रॉनिक्स & 4. इंस्ट्रुमेंटेशन -14 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र) (ii) GATE 2021

वयाची अट – 18 to 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.NTPC Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

Leave a Comment