NTPC Recruitment 2021| नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 230 जागांसाठी भरती

NTPC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 230 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/2Zw9ZD6

NTPC Recruitment 2021

एकूण जागा – 230

पदाचे नाव & जागा & आणि पात्रता –

1.अनुभवी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 90 जागा
पात्रता – 60% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

2.अनुभवी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 70 जागा
पात्रता – 60% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

3.अनुभवी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – 40 जागा
पात्रता – 60% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

4.अनुभवी इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन) – 30
पात्रता – 60% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

5.असिस्टंट केमिस्ट – 30
पात्रता – 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री) [SC/ST/PWD-उत्तीर्ण श्रेणी] (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. NTPC Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General OBC ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment