NWDA Recruitment 2021 | राष्ट्रीय जल विकास संस्था दिल्ली येथे विविध पदांच्या 62 जागांसाठी भरती

nwda

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय जल विकास संस्था दिल्ली येथे विविध पदांच्या 62 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nwda.gov.in

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 62

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.कनिष्ठ अभियंता – 23 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदविका किंवा समकक्ष. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

2.हिंदी अनुवादक – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी

3.कनिष्ठ लेखा अधिकारी – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून वाणिज्य पदवी. 02. 03 वर्षे अनुभव

4.अपर डिव्हिजन लिपिक – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून

5.स्टेनोग्राफर ग्रेड – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण.

6.एलडीसी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण. 02. टायपिंग स्पीड इंग्रजी मध्ये 35 श.प्र.मि. व हिंदी मध्ये ३० श.प्र.मि.

वयाची अट – 18 to 30 वर्षे.[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 840/- रुपये [SC/ST/EWS/PWD/महिला – 500/- रुपये]

वेतन –
1.कनिष्ठ अभियंता – 35400 to 112400/-

2.हिंदी अनुवादक – 35,400 to 112400/-

3.कनिष्ठ लेखा अधिकारी – 35400 to 112400/-

4.अपर डिव्हिजन लिपिक – 25,500 to 81,100/-

5.स्टेनोग्राफर ग्रेड – 25,500 to 81,100/-

6.एलडीसी – 19,900 ते 63200/-

नोकरी ठिकाण – दिल्ली.NWDA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 मे 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी

अधिकृत वेबसाईट – www.nwda.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

Leave a Comment