Parbhani Mahanagarpalika Bharti 2021 | परभणी महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 128 जागांसाठी भरती

URDIP Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – परभणी महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 128 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 29 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3xyiCMm

To get job and career updates directly on mobile
Whatsapp this write HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

For more information see - https://ominebro.tech

एकूण जागा – 128

पदाचे नाव & जागा –
1.फिजिशियन – 02 जागा
2.वैद्यकीय अधिकारी – 08 जागा
3.आयुष वैद्यकीय अधिकारी – 15 जागा
4.हॉस्पिटल मॅनेजर – 02 जागा
5.स्टाफ नर्स – 50 जागा
6.X-Ray टेक्नीशियन – 02 जागा
7.ECG टेक्नीशियन – 02 जागा
8.लॅब टेक्निशियन – 04 जागा
9.फार्मासिस्ट – 05 जागा
10.स्टोअर ऑफिसर – 03 जागा
11.डेटा एंट्री ऑपरेटर – 05 जागा
12.स्वीपर (वॉर्ड बॉय) – 30 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.फिजिशियन – M.D (मेडिसिन).

2.वैद्यकीय अधिकारी – MBBS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल/ सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन रेजिस्ट्रेशन + 01 वर्षे अनुभव.

3.आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/ BUMS + संबंधित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन + कोविड 19 आयुष नोंदणी.

4.हॉस्पिटल मॅनेजर – वैद्यकीय पदवीधर + 01 वर्षाचा रुग्णालय प्रशासनबाबतचा अनुभव.

5.स्टाफ नर्स – GNM/ B.Sc (नर्सिंग).

6.X-Ray टेक्नीशियन – X-Ray टेक्नीशियन बाबतचा 01 वर्षाचा अनुभव.

7.ECG टेक्नीशियन – ECG टेक्नीशियन बाबतचा 01 वर्षाचा अनुभव.

8.लॅब टेक्निशियन – B.Sc, DMLT.

9.फार्मासिस्ट – D.Pharm/ B.Pharm + कौन्सिल रेजिस्ट्रेशन.

10.स्टोअर ऑफिसर – कोणत्याही शाखेतील पदवी.

11.डेटा एंट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. परीक्षा पास व संगणकाचे ज्ञान.

12.स्वीपर (वॉर्ड बॉय) – 10 वी पास.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – परभणी.Parbhani Mahanagarpalika Bharti 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभागात कार्यालयात

मुलाखत देण्याची सुरुवात – 20 एप्रिल 2021

मुलाखत देण्याची तारीख – 15 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://pcmcparbhani.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Leave a Comment