PDKV AKOLA Recruitment 2021 | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विविध पदांच्या 12 जागासाठी भरती

WhatsApp Image 2021 03 10 at 10.24.30 AM

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 मार्च 2021 आहे.

एकूण जागा – 12

पदाचे नाव आणि जागा –

1.मुख्य कार्यकारी अधिकारी – 01
2.इनक्यूबेशन मॅनेजर – 02
3.टेक्निकल असोसिएट – 02
4.कनिष्ठ अकाउंटंट – 01
5.वर्कशॉप टेक्नीशियन – 04
5.ऑफिस असिस्टंट – 01
6.ऑफिस मेट – 01

शैक्षणिक पात्रता –
HSC, ITI, Diploma, B.Com, BA, M.Tech, MS (अधिक माहितीकरिता मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – 18 to 37 वर्षेपर्यंत

नोकरीचे ठिकाण – अकोला

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता –
सेमिनार हॉल, अ‍ॅग्रील कॉलेज. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. PDKV, अकोला

मुलाखत देण्याची तारीख – 16 मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2021 आहे

मूळ जाहिरात –
PDF

अधिकृत वेबसाईट –
www.pdkv.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *