RCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 19 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची अंतिम तारीख 04 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

एकूण जागा – 19

पदाचे नाव & जागा –
1.मॅनेजर (फायनांस) – 05 जागा
2. चीफ मॅनेजर (फायनांस) – 01 जागा
3 .ऑफिसर (फायनांस) – 13 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.मॅनेजर (फायनांस) – (i) CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (SC/ST: 55% गुण) (ii) 12 वर्षे अनुभव

2. चीफ मॅनेजर (फायनांस) – (i) CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (ii) 20 वर्षे अनुभव

3 .ऑफिसर (फायनांस) – (i) CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.मॅनेजर (फायनांस) – 45 वर्षापर्यंत
2 .चीफ मॅनेजर (फायनांस) – 53 वर्षापर्यंत
3 ऑफिसर (फायनांस) – 37 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹1000/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.RCFL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here=

Leave a Comment