RITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. अंतर्गत विविध पदांच्या 146 जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. अंतर्गत विविध पदांच्या 146 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

एकूण जागा – 146

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 96 जागा
2.डिप्लोमा अप्रेंटिस – 15 जागा
3. ट्रेड अप्रेंटिस (ITI) – 35 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस – B.E/B.Tech/BA/BBA/B.Com

2.डिप्लोमा अप्रेंटिस – इंजिनिरिंग डिप्लोमा.

3.ट्रेड अप्रेंटिस – ITI

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.RITES Recruitment 2021

शुल्क – शुल्क नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन नोंदणी करा –
1.पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस – click here

2.ट्रेड अप्रेंटिस – click here

Till Timer complete join our Whatsapp Group

Leave a Comment