SAI Recruitment 2021| भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती

SAI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक पदांच्या 105 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.  अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in

SAI Recruitment 2021

एकूण जागा –105

पदाचे नाव आणि एकूण जागा –
1)सहायक प्रशिक्षक – 35
2)कोच प्रशिक्षक – 35
3)वरिष्ठ प्रशिक्षक – 25
4)मुख्य प्रशिक्षक -10

शैक्षणिक पात्रता –
1)सहायक प्रशिक्षक – प्रशिक्षण पदविका किंवा ओलंपिक / पॅरालंपिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार

2)प्रशिक्षक – प्रशिक्षण पदविका किंवा ओलंपिक / पॅरालंपिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार

3)वरिष्ठ प्रशिक्षक – प्रशिक्षण पदविका किंवा ओलंपिक / पॅरालंपिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार

4)मुख्य प्रशिक्षक – प्रशिक्षण पदविका किंवा ओलंपिक / पॅरालंपिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार

वयाची अट – सगळ्या पदांसाठी 56 वर्षेपर्यंत

पगार – सहाय्यक प्रशिक्षक – 35,400/- ते 1,12,400/-

प्रशिक्षक – 56,100/- ते 1,77,500/-

वरिष्ठ प्रशिक्षक – 67,700/- ते 2,08,700/-

मुख्य प्रशिक्षक – 78,800/- ते 2,09,200/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.  SAI Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (कोचिंग), भारतीय क्रीडा प्राधिकरण, जवाहरलाल नेहरू स्टेडियम कॉम्प्लेक्स (पूर्व गेट), गेट क्रमांक 10, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in

मूळ जाहिरात – PDF

Leave a Comment